Pravin Darekar on Congress Protest | ही तर काँग्रेसची नौटंकी, एका कुटुंबाला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न, प्रविण दरेकरांचा आरोप

Pravin Darekar on Congress Protest | देशात काँग्रेसची आंदोलनाची नौटंकी सुरु असून केवळ एका कुटुंबाला खुश करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केला.

Pravin Darekar on Congress Protest | ही तर काँग्रेसची नौटंकी, एका कुटुंबाला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न, प्रविण दरेकरांचा आरोप
| Updated on: Aug 05, 2022 | 4:12 PM

Pravin Darekar on Congress Protest | देशात काँग्रेसची आंदोलनाची (Congress Protest) नौटंकी सुरु असून केवळ एका कुटुंबाला खुश करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला. जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन होत असेल, शासनाला, केंद्र शासनाला सूचना करायच्या असतील तर विरोधी पक्षाला कोणी अडवलेले नाही. विरोधी पक्षाला लोकशाहीत आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं त्यांनी सांगितले. यांना राजकीय दृष्ट्या बेरोजगारी आल्याचे लक्षात येताच त्याची चिंता त्यांना लागली आहे. इतर देशांपेक्षा भारतातील महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. त्यांच्या उपाय योजना सुरु आहेत. ते संवेदनशील आहेत, असं दरेकर म्हणाले. तसेच काँग्रेस करंत असलेले आंदोलन हे एका कुटुंबासाठी (Gandhi Family) सुरु आहे आणि हा प्रकार केविलवाणा असल्याचे ते म्हणाले.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.