Marathi News » Videos » Today, Uddhav Thackeray will interact with Shiv Sena MPs and district chiefs
आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदार, जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदार तसेच जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी संवाद साधतील.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदार तसेच जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी संवाद साधतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे जिल्हाप्रमुख आणि खासदारांशी संवाद साधतील.