TOP 9 News | टॉप 9 न्यूज

राज ठाकरे पुन्हा एकदा अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या गुरुवारी ते मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन बातचित करणार आहेत.

TOP 9 News | टॉप 9 न्यूज |

1) राज कुंद्राला पॉर्नोग्राफी रॅकेटप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

2) राज कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून तीस ते चाळीस अॅप्सची निर्मिती केल्याची बाब उघड झाली आहे. याच प्रकारामध्ये आणखी दोन मॉडेल्स गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती मिळतेय.

3) राज ठाकरे पुन्हा एकदा अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या गुरुवारी ते मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन बातचित करणार आहेत.

4) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली.

5) मी सामना वाचत नाही, त्यामुळे मी सामनावर कोणताही प्रतिक्रिया देत नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI