जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ
जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्थानकानजीक ही घटना घडली आहे.
जोधपूर पॅसेंजर मधून धूर निघू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्थानकानजीक ही घटना घडली आहे. डायनामेंट च्या बेल्टच घर्षण झाल्याने आग सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन निघाला धूर . घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत.
Latest Videos
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

