मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी; दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई-आग्रा महामार्गांवर आसनगावजवळ झालेल्या ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी होऊन झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे पहाटे तीनपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यात कसलिही जीवित हानी झाली नाही.

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी; दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत
| Updated on: Apr 13, 2022 | 11:47 AM

शैलेश पुरोहित, इगतपुरीः मुंबई-आग्रा महामार्गांवर (Mumbai-Agra highway) आसनगावजवळ झालेल्या ट्रक (Truck) आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी होऊन झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे पहाटे तीनपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यात कसलिही जीवित हानी झाली नाही. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, हॉटेल परिवारच्या समोर पहाटे 3 वाजता मालवाहतूक करणारा ट्रक हा रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन धडकला. त्यानंतर तो महामार्गावर येऊन पलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. तसेच चेरपोली गावाजवळ एक मालवाहतूक ट्रेलर (trailer) पलटी झाला. या दोन्ही अपघातात जीवित हानी झाली नाही, परंतु मुंबईकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून ठप्प आहे. त्याचा वाहन चालकांना तसेच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे पोल काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.