दोन मोठे प्रोजेक्ट गेले, तरीही चिंता नाही, आदित्य ठाकरेंचा टोला
आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई : आज पुन्हा एकदा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन सरकारला चांगलंच सुनावलंय. ‘दोन मोठे प्रोजेक्ट गेले याची सरकारला काडीमात्र चिंता नाही हे बघून धक्का बसला, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
Published on: Sep 14, 2022 05:37 PM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
