Breaking | मुंबईत मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा अपघात, सामंत यांना दुखापत नाही

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झालाय. स्पेशल सिक्योरिटी युनिटच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली.

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झालाय. स्पेशल सिक्योरिटी युनिटच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. गाडीत सामंत एकटेच होते. या अपघातात सामंत यांना कोणतीही जखम झालेली नसून ते एकदम सुखरूप आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI