Special Report | साताऱ्यात उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. मात्र, साताऱ्यामध्ये तरुणांशी संवाद साधताना उदयनराजेंनी जोरदार फटकेबाजी केली.

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. मात्र, साताऱ्यामध्ये तरुणांशी संवाद साधताना उदयनराजेंनी जोरदार फटकेबाजी केली. कमिटमेंट आणि स्टाईलवर तो फिल्मी डायलॉग उदयनराजे यांनी पुन्हा एकदा मारला. साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात उदयनराजेंनी युवकांशी संवाद साधला. यावेळी राजेंनी चांगलाच हशाही पिकवला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI