थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला, नंतर जे घडलं ते भयंकरच…
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे सोमवारी रात्री मोठा रेल्वे अपघात घडला. योगनगरी ऋषिकेश रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये उभी असलेली उज्जैनी एक्सप्रेस शंटिंग सुरू असताना अचानक रुळावरून घसरली. या अपघातात ट्रेनचे तीन डबे ट्रॅकच्या बाहेर गेले. त्यातील एक डबा जवळपास 20 फूट उंचीवर धोकादायक अवस्थेत लटकताना दिसला. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघाताच्या वेळी फक्त लोको पायलट उपस्थित होता. सध्या केदारनाथ यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक उत्तराखंडमध्ये जात असल्याने या घटनेने चिंता वाढली आहे. मिळलेल्या माहितीनुसार एका रुळावरुन दुसऱ्यावर शटिंग करताना हा प्रकरा घडला. रेल्वे विभागाने अपघाताच्या स्थळी पोहोचलं. यावेळी रेल्वेचे तांत्रिकदेखील उपस्थित झाली आणि एक्सप्रेस पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्धपाळवर प्रयत्न सुरु झाले.
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण