VIDEO: मी न घाबरणारा मराठा, तर एकनाथ शिंदे खंदा मराठा : उज्वल निकम

मी न घाबरणारा मराठा, तर एकनाथ शिंदे खंदा मराठा आहेत, असं मत सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. ते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या (Maratha Mahasangh) नवीन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते.

VIDEO: मी न घाबरणारा मराठा, तर एकनाथ शिंदे खंदा मराठा आहेत, असं मत सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. ते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या (Maratha Mahasangh) नवीन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्याला माजी राज्यपाल डी वाय पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी उज्ज्वल निकम यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाची स्तुती केली. | Ujjwal Nikam called himself and Eknath Shinde a courageous Maratha

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI