Nitin Gadkari visit Kelkar Museum | नितीन गडकरींची केळकर वस्तुसंग्रालयाला भेट दिली
अभिमान वाटावा असं संग्रहालय असल्याची प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली. शिवाय संग्रहालयाच्या विस्तारी करण्यासंदर्भात काही सूचनाही दिल्यात.
पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यातील केळकर संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली. जवळपास 45 मिनिटं गडकरी यांनी संग्रहालयातील वस्तुंची पाहणी केली. यावेळी अभिमान वाटावा असं संग्रहालय असल्याची प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली. शिवाय संग्रहालयाच्या विस्तारी करण्यासंदर्भात काही सूचनाही दिल्यात.
Published on: Jun 18, 2022 12:42 AM
Latest Videos
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
