Raosaheb Danve | मंत्रिपदामुळे माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना जास्त आनंद झालाय : रावसाहेब दानवे

मंत्रिपदामुळे माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना जास्त आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

मी गेली 35 वर्षे राजकारणात आहे. सतत आमदार खासदार होतोय. जनसेवा करतोय. आताच्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मला रेल्वे राज्यमंत्रिपदी बढती मिळाली. मंत्रिपदामुळे माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना जास्त आनंद झालाय. फक्त माझ्या मतदारसंघातूनच नाही तर संपूर्ण राज्यातून कार्यकर्त्यांचा दिल्लीकडे ओघ सुरु झालाय, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI