नवी मुंबई ढगाळ वातावरणाची निर्मिती, पाऊसाचीही शक्यता
मुंबई उपनगरासह ठाण्यात पाऊस झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान नवी मुंबईत ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे
नवी मुंबई : सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी गारपीट देखिल झाली आहे. यादरम्यान मुंबई आणि कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसापासून नवी मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. मुंबई उपनगरासह ठाण्यात पाऊस झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान नवी मुंबईत ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अजून दोन दिवस ढगाळ वातावरणात राहणार असून पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
Published on: Mar 16, 2023 01:18 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
