उत्पल पर्रिकर आमच्यासोबत नाहीत, याचं दु:ख आहे – देवेंद्र फडणवीस

उत्पल पर्रिकरांना तिकिट नाकारलेलं नाही. त्यांना दोन मतदारसंघ दिले होते. त्यात एक भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 29, 2022 | 4:29 PM

पणजी: उत्पल पर्रिकरांना तिकिट नाकारलेलं नाही. त्यांना दोन मतदारसंघ दिले होते. त्यात एक भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ होता. पण त्यांना पणजी मतदारसंघ हवा होता. ते आमच्यासोबत नाहीत, याचं दु:ख आहे. भाजपा एक देशव्यापी पक्ष आहे तो मार्गक्रमण करत राहील असे फडणवीस म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें