Marathi News » Videos » Vanchit Bahujan Aghadi workers slogans over Ajit Pawar when NCP MP Supriya Sule meet local over Pune Ambil Odha controversy
Special Report | आंबिल ओढ्यावरून घरांच्या पाडकामाचा वाद, सुप्रिया सुळेंसमोर अजित पवारांविरोधात घोषणा
पुण्याच्या आंबिल ओढ्याच्या प्रकरणावरुन वंचित बहुजन आघाडीने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेला मोर्चा वळवला आहे (Pune Ambil Odha controversy)
पुण्याच्या आंबिल ओढ्याच्या प्रकरणावरुन वंचित बहुजन आघाडीने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेला मोर्चा वळवला आहे. खासदार सुप्रिया सुळेंसमोरच वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. काय आहे त्यामागील नेमकं कारण? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Pune Ambil Odha controversy)