विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्या निमित्ताने मंदिरात फुलांची सजावट
वसंत पंचमी च्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आलेली आहे.
वसंत पंचमी च्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आलेली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे. यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे .विशेष म्हणजे देवाला आज पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढर्या रंगाची रेशमी साडी परिधान केली असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
Latest Videos
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

