Sangli | सांगलीत महिलेच्या गळ्यातील सोने चोरीचा प्रयत्न, चोरट्याला बेदम मारहाण
सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावर महिलांचे सोने चोरून पळ काढणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावर महिलांचे सोने चोरून पळ काढणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच रस्त्यावर चोरट्यांनी यापूर्वी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळे महिला आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आकाश मारुती हाराळे उर्फ कांबळे असे चोप दिलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे.
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

