AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की...

राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की…

| Updated on: Jul 07, 2026 | 12:38 PM
Share

राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. बारामतीमध्ये झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं सांदितलं जात आहे. त्यामुळे शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. बारामतीमध्ये झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं सांदितलं जात आहे. त्यामुळे शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील काही नेत्यांवर पुढील राजकीय चर्चांची जबाबदारी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींवर आता कॉंग्रेस नेत्यांनी सुचक विधान केले आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आहे. ते म्हणाले “या चर्चांना आता काही अर्थ नाही मात्र चर्चा सुरू आहेत हे नक्की, पण विचारांसोबत राहायचं की सत्तेची वाट धरायची हा त्यांचा निर्णय आहे,” असं त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले, “शरद पवार पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवतात की सत्तेसोबत जाण्यावर विश्वास ठेवतात हा त्यांचा मुद्दा आहे. मी यावर अधिक भाष्य करणार नाही.” त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Published on: Jul 07, 2026 12:38 PM

Follow Us
CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!.

CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?.

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो.

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद.

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं.

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं