शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची यांची लायकी नाही; विनायक राऊत यांचा हल्लाबोल

वनिता कांबळे

Updated on: Sep 15, 2022 | 12:08 AM

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.

मुंबई : शिवतीर्थावर मेळावा घेण्याची यांची लायकी नाही असं म्हणत शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut ) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI