विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61 टक्के कामकाज ठप्प झाल्याचं विनोद तावडे सांगतायेत. विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलंच नाहीये. हे दुर्भाग्य आहे. विरोधकांकडून अशी अपेक्षा नव्हती असंही विनोद तावडे म्हणतायेत.
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61 टक्के कामकाज ठप्प झाल्याचं विनोद तावडे सांगतायेत. विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलंच नाहीये.
हे दुर्भाग्य आहे. विरोधकांकडून अशी अपेक्षा नव्हती असंही विनोद तावडे म्हणतायेत.
Published on: Aug 13, 2026 03:42 PM
Follow Us
Latest Videos
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी

