VIDEO : Pune | आनंदाच्या भरात गाडीच्या बोनेटवर बसून ‘तो’ व्हिडिओ केला, आता व्हायरल करु नका : नववधूची आई

स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून लग्नाला जाताना व्हिडीओ काढल्याने नववधूवर गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका”

VIDEO : Pune | आनंदाच्या भरात गाडीच्या बोनेटवर बसून 'तो' व्हिडिओ केला, आता व्हायरल करु नका : नववधूची आई
| Updated on: Jul 14, 2021 | 3:54 PM

स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून लग्नाला जाताना व्हिडीओ काढल्याने नववधूवर गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका” अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा करत आहेत. 23 वर्षीय वधूसह कारचालक, व्हिडीओग्राफर आणि गाडीतील इतर वऱ्हाड्यांवर पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बोनेटवर बसून लग्नाला निघालेल्या वधूचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.