Marathi News » Videos » Virar vijay vallabh covid care hospital fire corona patients relatives mourn
Virar Hospital Fire | विजय वल्लभ रुग्णालयात ‘मृत्यू तांडव’, रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश
मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले