Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार?

राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. राज्यभरात आज दिवसभरात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. इतकंच नाही तर शंभरहून अधिक सरपंचपदाच्या रिक्त पदांसाठी मतदान पूर्ण झालं. आता आपल्या ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचं लक्ष

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार?
| Updated on: Nov 05, 2023 | 11:13 PM

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. राज्यभरात आज दिवसभरात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. इतकंच नाही तर शंभरहून अधिक सरपंचपदाच्या रिक्त पदांसाठी मतदान पूर्ण झालं आहे. २ हजार ६८ ग्रामपंचायतींमधील २ हजार ९५० ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेसाठी पोट निवडणुकसुद्धा घेण्यात आली. राज्यातील काही मतदान केंद्र वगळता इतर ठिकाणी शांततेच मतदानाची प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडली. राज्यातील आज झालेल्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत संध्याकाळपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार साधारण सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली. आता आपल्या ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांसह आदी नेते मंडळींचा समावेश आहे.

Follow us
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....