धक्कादायक! औरंगाबादेत पेट्रोलमध्ये आढळले पाणी, ग्राहकांकडून कारवाईची मागणी
औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेट्रोलमध्ये चक्क पाणी मिसळल्याचे आढळून आले आहे. वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क पेट्रोल मिश्रीत पाणी टाकण्यात येत होते.
औरंगाबाद – औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेट्रोलमध्ये चक्क पाणी मिसळल्याचे आढळून आले आहे. वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क पेट्रोल मिश्रीत पाणी टाकण्यात येत होते. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी संबंधित पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. अशा पेट्रो पंपचालकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Latest Videos

