देशभरात व्हॉट्सअॅपची सेवा विस्कळीत, 12.30 पासून व्हॉट्सअॅप बंद
व्हॉट्सअॅपची सेवा दुपारी 12.30 वाजल्यापासून खंडित आहे.
व्हॉट्सअॅपची (WhatsApp Outage) सेवा दुपारी 12.30 वाजल्यापासून खंडित आहे. व्हॉट्सअॅपचं (WhatsApp)सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती आयटी तज्ञ सचिन रास्ते यांनी ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅप अचानक बंद झाल्यामुळे अनेक कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कामाचा खोळंबा उडला आहे. प्रत्येक जण हा व्हॉट्सअॅप चॉट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सध्या व्हॉट्सअॅपचं सरोवर डाऊन झालं असल्यामुळे व्हॉट्सअॅपवरून कोणालाही मेसेज जात नाही. या आधीही बऱ्याच वेळी व्हॉट्सअॅपची सेवा विस्कळीत झाली होती.
Published on: Oct 25, 2022 01:53 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

