Nitesh Rane : ‘या’ बेअक्कल लोकांना सांगणारा कोण? नितेश राणे उचकले
काय झाला आमच्या घरावर नोटीस आली, कोर्टाने आम्हाला रिलिफ दिली. याना काम काही करायचं नाही विरोधकांना बाहेरून त्रास द्यायचा एवढंच या सरकारला जमत आहे. या गोष्टीमुळे आम्हाला त्रास होत नाही तर आम्ही अधिक चार्ज होतो ते या बेअक्कल लोकांना सांगणार कोण
मुंबई – तुमच्या घराला नोटीस आली होती, मोहित कंबोज (Mohit Kamboj)यांच्या घरीही नोटीस आली होती . त्यानंतर आता नवनीत कौर राणा याच्या घरालाही नोटीस आली आहे. बेकायदा बांधकाम केलं (Illegal construction) आरोप लावण्यात आलं होता. मात्र या आरोपांमध्ये तथ्य काही नाही . हाछळ असून ठाकरे सरकार (Thackeray Government)याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी बोलताना केली आहे. त्याचे कर्तृत्व काही नाही . काय झाला आमच्या घरावर नोटीस आली, कोर्टाने आम्हाला रिलिफ दिली. याना काम काही करायचं नाही विरोधकांना बाहेरून त्रास द्यायचा एवढंच या सरकारला जमत आहे. या गोष्टीमुळे आम्हाला त्रास होत नाही तर आम्ही अधिक चार्ज होतो ते या बेअक्कल लोकांना सांगणार कोण असेही ते म्हणाले.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद

