Special Report | ‘मंदिरं बंद’ चा निर्णय केंद्राचा की महाराष्ट्राचा?

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third wave) उंबरठ्यावर आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते मंदिरं उघडण्यासाठी (Temple reopen ) आंदोलनं करत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Aug 31, 2021 | 11:35 PM

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third wave) उंबरठ्यावर आहे. मात्र भाजपवाले मंदिरं उघडण्यासाठी (Temple reopen ) आंदोलनं करत आहेत. पण काळजी घेण्याचं आवाहन, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर हे आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. आता अमित शाहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली आहे, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. भाजपवाले मंदिरासाठी आंदोलन करत आहे, यावर केंद्र सरकार अॅक्शन घेणार का? आम्ही घेतली तर हिंदुत्वविरोधी म्हणाल. केंद्राने नियमावली दिली, गृहमंत्री अमित शाहांच्या खात्याने दाखवली आहे, अमित शाह हिंदुत्वविरोधी आहेत का? केंद्र सरकारचे नियम पाळत नाही, मग केंद्र सरकारही हिंदुत्वविरोधी आहे का? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें