Kirit Somaiya | भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रसाठी यात्रा करणार, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले, असा टोला लगावतानाच त्यांनी अडसूळ आणि हसन मुश्रीफांनाही जोरदार टोला लगावला आहे. 

| Updated on: Sep 27, 2021 | 9:03 PM

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली. त्यानंतर त्यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार टोला लगावलाय. ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले, असा टोला लगावतानाच त्यांनी अडसूळ आणि हसन मुश्रीफांनाही जोरदार टोला लगावला आहे. सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अजकले आहेत. त्याबाबत अडसूळ आणि उद्धव ठाकरे कुणीच उत्तर देत नाही. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. बाप-बेटे मजा मारत आहेत. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली. त्याचं मी स्वागत करतो, अशा शब्दात अडसूळांवरील कारवाईचं सोमय्या यांनी स्वागत केलं आहे.

Follow us
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.