Mumbai | मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला वेग, 1 किमीचा टप्पा पूर्ण

मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या मावळा संयंत्राने २ किलोमीटरपैकी 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. या किनारी रस्ता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प 4 अधिक 4 मार्गिकेचा असून, दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वांद्रे वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे.

Mumbai | मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला वेग, 1 किमीचा टप्पा पूर्ण
| Updated on: Sep 06, 2021 | 10:15 AM
मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या मावळा संयंत्राने २ किलोमीटरपैकी 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. या किनारी रस्ता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प 4 अधिक 4 मार्गिकेचा असून, दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वांद्रे वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे. याची तीन भागात विभागणी केली आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत रेक्लेमेशन, बोगदे, पूल तयार करून रस्ता, प्रोमेनाईड, बगीचे, वाहनतळ, बस डेपो व इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. सध्याच्या किनाऱ्यापासून सुमारे 70 ते 100 मीटर रुंदीचा भराव करण्यात येत आहे.
Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.