Yashomati Thakur | नवनीत राणा वायफळ बोलतात, त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार : यशोमती ठाकूर
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर यशोमती ठाकूर यांनी सदर आरोप फेटाळले आहेत. मात्र खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात त्यांना त्याची सवय आहे, असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिलीय.
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर यशोमती ठाकूर यांनी सदर आरोप फेटाळले आहेत. मात्र खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात त्यांना त्याची सवय आहे, असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिलीय. ठाकूर या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील दौऱ्यावर असताना बोलत होत्या.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

