कृषी

किसान मोर्चा LIVE : शेतकऱ्यांचं वादळ संसदेवर

नवी दिल्ली: कर्जमाफी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत धडकले आहेत. दोनशेपेक्षा जास्त शेतकरी संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्या

Read More »

किसान मुक्ती मोर्चा LIVE : हातात कवटी घेऊन शेतकरी दिल्लीत

दिल्ली: देशभरातील शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत धडकले आहेत. कृषीक्षेत्रावर ओढवलेले आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे,

Read More »

LIVE : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : शेतकरी आणि आदिवासींचा विविध मागण्यांसाठी मुंबईत आलेला ‘उलगुलान मोर्चा’ आज मंत्रालयावर धडकणार आहे. सोमय्या मैदानात रात्र काढल्यानंतर पहाटे शेतकरी आणि आदिवासींनी आझाद मैदानाकडे

Read More »

दुष्काळाचा जबर फटका, रब्बीची पेरणी निम्म्याने घटली

गजानन उमाटे, टीव्ही ९ मराठी, नागपूर: राज्यात यंदा 180 तालुक्यात दुष्काळ आहे. या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका रब्बीच्या पेरणीला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा

Read More »

नोटाबंदीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं : कृषी मंत्रालय

नवी दिल्ली : देशातल्या लाखो शेतकऱ्यांना नोटाबंदीमुळे रब्बीसाठी बियाणे खरेदी करता आले नाही, शिवाय कीटकनाशकं खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले… हे खुद्द

Read More »

मराठवाड्यात 11 महिन्यात 781 शेतकरी आत्महत्या!

अमित फुटाणे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : सततची नापिकी, दुष्काळ आणि लहरी निसर्गामुळे शेतकरी खचला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र संपता संपत नाही.

Read More »

एकरी 100 टन ऊस पिकवा, विमानाने फिरा!

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : शेतकऱ्यांनी एकरी 100 टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन केला, तर त्या शेतकऱ्याला मोफत विमान प्रवास करता येणार आहे. तसेच,

Read More »

परभणीतील दुष्काळग्रस्त पान्हेरा ‘जलयुक्त’

सलीम शेख, टीव्ही 9 मराठी, परभणी : परभणी तालुक्यातील पान्हेरा या गावी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सामूहिक शेततळे आणि साखळी सिमेंट नाला बांध तयार करण्यात आले

Read More »

कोल्हापूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

कोल्हापूर: ऊस दराच्या तोडग्याचं संकट असताना, त्यापूर्वीच कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभा ठाकलं आहे. शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सरकारच्या मदतीशिवाय देणं शक्य नसल्याचा सूर कारखानदारांनी

Read More »

151 तालुक्यात दुष्काळ जाहीर, दुष्काळाचे निकष आणि सवलती कोणत्या?

मुंबई: फडणवीस सरकारने उशिराने का होईना पण दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यातील

Read More »