हमी भावाने गहु खरेदीचा नवा विक्रम, शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 84,369 कोटी रुपये जमा

| Updated on: Jul 06, 2021 | 6:35 AM

केंद्र सरकारने सोमवारी (5 जुलै) 2021-22 रब्बी हंगामात आतापर्यंत 433.24 लाख टन गहु खरेदी करत नवा विक्रम केलाय. 2020-21 (ऑक्टोबर-सप्टेंबर) या काळात 4 जुलैपर्यंत रेकॉर्ड ब्रेक 862.01 लाख टन गहु खरेदी केलाय.

1 / 5

2 / 5
गहु खरेदीत मागचा विक्रम 389.93 लाख टनाचा होता. तो 2020-21 मधील एप्रिल-मार्च या काळात बनला. एफसीआय आणि राज्य सरकार धान्य किमान आधारभूत किमतीने खरेदी करते.

3 / 5
एफसीआयचे अध्यक्ष आतिश चंद्रा म्हणाले, "रब्बी हंगामात 2021-22 मध्ये आतापर्यंत 433.24 लाख टन गहु खरेदी केलाय. पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनी सर्वाधिक कामगिरी केलीय."

4 / 5
"मागील वर्षी 43.35 लाखांच्या तुलनेत यंदा रेकॉर्ड ब्रेक 49.16 लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय. संपूर्ण देशात 84,369.19 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत," अशीही माहिती चंद्रा यांनी दिली.

5 / 5
खरीफ सत्रात 2020-21 मध्ये 4 जुलैपर्यंत खरेदी केलेल्या धान्याचं प्रमाण 862.01 लाख टन झालंय. एकूण धान्य खरेदी 900 लाख टनापर्यंत गेलीय.