AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या अंडरआर्म्सचा वास घेतो अन् बहिणीला सांगतो…’; नवऱ्याच्या घाणेरड्या सवयीला वैतागली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि इन्फ्लुएन्सर झैद दरबार यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांच्या वयातील फरकामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. गौहर झैदपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले. सोशल मीडियावर त्यांना अनेक घाणेरड्या कमेंट्सचा सामना करावा लागला. हे कपल आता पुन्हा चर्चेत आले आहे.

'माझ्या अंडरआर्म्सचा वास घेतो अन् बहिणीला सांगतो...'; नवऱ्याच्या घाणेरड्या सवयीला वैतागली अभिनेत्री
| Updated on: Aug 15, 2026 | 8:49 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि इन्फ्लुएन्सर झैद दरबार यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांच्या वयातील फरकामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. गौहर झैदपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले. सोशल मीडियावर त्यांना अनेक घाणेरड्या कमेंट्सचा सामना करावा लागला. हे कपल आता पुन्हा चर्चेत आले आहे कारण नुकतेच त्यांनी एका चॅट शोमध्ये भाग घेतला. ज्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या शोमध्ये गौहरने पती झैदच्या वाईट सवयबद्दल बोलून दाखवले आहे.

गौहर म्हणाली की झैदची एक वाईट सवय आहे जी मला अजिबात आवडत नाही.  आपल्या पतीच्या विचित्र सवयी आठवून सांगताना गौहर खानने सांगितले की, त्याला माझ्या अंडरआर्म्सचा वास घ्यायला आवडतो आणि इतकेच नाही तर तो त्याच्या बहिणीला तेच करायला सांगतो. त्याला वाटते की माझ्या काखेतून नेहमी ताजा वास येतो, स्वतःच्या बहिणीलाही सांगतो, ‘बघ, किती छान वास येतोय.” झैद दरबार नुकताच ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता.

गौहरने या चॅट शोमध्ये झैदसोबतच्या तिच्या पहिल्या भेटीची गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, “कोविड-19 महामारीच्या काळात ते एका सुपरमार्केटमध्ये भेटले होते. त्यानंतर झैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मॅसेज केला की “हाय, मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.” पुढे त्या दोघांनी त्यांच्या वयातील फरकावर चर्चा केली. झैदने त्याचे वय फक्त 24-25 वर्षे असल्याचे सांगितले, ज्यानंतर गौहरने त्याला लगेच चॅट संपवण्यास सांगितले. तिने हेही उघड केले की, घाबरून झैदने त्याचे खरे वय सिद्ध करण्यासाठी थेट चॅटमध्ये त्याच्या पासपोर्टचा फोटो पाठवला, ज्यावरून तो प्रत्यक्षात 29 वर्षांचा होता आणि लवकरच तो 30 चा होणार होता. मग नंतर मी म्हटलं ठीक आहे चल आता काही होऊ शकत कारण फक्त सहा वर्षांचा फरक आहे.” याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप