अमेरिकन लष्करी अळीचा मक्यावर प्रादुर्भाव, महागडी औषधं फवारणीनंतरही रिझल्ट नाहीच, शेतकरी मेटाकुटीला

| Updated on: Sep 05, 2021 | 8:44 AM

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत, अमेरिकन लष्करी अळीचे दिवसेंदिवस मका पिकावर आक्रमण वाढत आहे. अनेक महागडी औषधे फवारणी करुनही अळी मरत नसल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीला आलाय. अमेरिकन लष्करी अळी पडलेल्याने बळीराजा कमालीचा धास्तावला आहे.

1 / 4
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत, अमेरिकन लष्करी अळीचे दिवसेंदिवस मका पिकावर आक्रमण वाढत आहे.

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत, अमेरिकन लष्करी अळीचे दिवसेंदिवस मका पिकावर आक्रमण वाढत आहे.

2 / 4
अनेक महागडी औषधे फवारणी करुनही अळी मरत नसल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीला आलाय. अमेरिकन लष्करी अळी पडलेल्याने बळीराजा कमालीचा धास्तावला आहे.

अनेक महागडी औषधे फवारणी करुनही अळी मरत नसल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीला आलाय. अमेरिकन लष्करी अळी पडलेल्याने बळीराजा कमालीचा धास्तावला आहे.

3 / 4
शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. यंदाच्या वर्षी कोबी, टोमॅटो, या पिकांवरचा खर्चसुद्धा निघणं महाग झालंय.

शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. यंदाच्या वर्षी कोबी, टोमॅटो, या पिकांवरचा खर्चसुद्धा निघणं महाग झालंय.

4 / 4
संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र