AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda Vision 7S इलेक्ट्रिकचा 30 ऑगस्टला धमाका…. जागतिक स्तरावर दाखवणार जलवा…

स्कोडाच्या अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्ही कंसेप्टमध्ये 3-रो सीट असेल. ही कार अतिशय रग्ड एक्सटिरिअर डिझाइनसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. Skoda Vision 7S इलेक्ट्रिक कारचे सीटिंग लेआउट अतिशय छान असणार आहे. सर्व-इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सुसज्ज, इलेक्ट्रिक SUV 30 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर पदार्पण करणार आहे.

Skoda Vision 7S इलेक्ट्रिकचा 30 ऑगस्टला धमाका…. जागतिक स्तरावर दाखवणार जलवा…
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Aug 25, 2022 | 11:53 AM
Share

मुंबई : युरोपियन कार निर्माता कंपनी स्कोडा (Skoda) 7 सीटर एसयुव्ही (SUV) इलेक्ट्रिक कारच्या कंसेप्टवर काम करीत आहे. नुकतेच, कंपनीने अधिकृतपणे अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीचे नियोजीत स्केच देखील प्रसिद्ध केले आहे. स्कोडाच्या नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीचे नाव Skoda Vision 7S असे आहे. ही 3-रो आणि 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric Car) असेल. कंपनी 30 ऑगस्ट रोजी या इलेक्ट्रिक एसयुव्ही संकल्पनेचे जागतिक पदार्पण करणार आहे. आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची रचना खूपच रग्ड आहे. स्कोडाने आपल्या आतील भागात सीटसाठी तीन रो दिल्या आहेत. नवीन स्कोडा कारमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना कारचा सभोवतालचे लाइट्‌स आपोआप चालू होतात. या नवीन कारमध्ये अजून काय खास आहे, याची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.

1) स्कोडा विजन 7S संकल्पनेचा पुढचा भाग Enyaq पेक्षाही अधिक रग्ड आहे.

2) आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीला दोन चौरस बल्बमध्ये विभागलेला टी-आकाराचा हेडलाइट मिळतो.

3) या कारमध्ये बॉनेट शट-लाइन आणि रंग-कॉन्ट्रास्टिंग ग्रिल एरियासह भुवयासारखे DRLs देखील मिळतात.

4) स्कोडा विजन 7S चे ग्रिल क्षेत्र Enyaq पेक्षा लहान आहे. कॉन्सेप्ट कारमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा देखील आहे.

5) स्कोडाच्या नवीन इलेक्ट्रिक कारला सर्वत्र वळवता येणारा बेल्टलाइन मिळतो.

6) कारच्या मागील बाजूस असलेला स्पॉयलर तिला स्पोर्टियर कारचा लूक देतो.

7) 30 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर पदार्पण करणाऱ्या कंसेप्टमध्ये लो-प्रोफाइल व्हील्स आहेत.

8) नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये सहा अडल्ट आणि एका मुलासाठी जागा आहेत. कारच्या मध्यवर्ती कन्सोलमध्ये चाइल्ड सीट जोडण्यात आले आहे.

9) चाइल्ड सीट पार्ट हा कारचा सर्वात मजबूत भाग असल्याचा दावा स्कोडाने केला आहे

10) हॅप्टिक कंट्रोलअंतर्गत स्टीयरिंग व्हील, डोअर पॅनल आणि व्हर्टीकल स्क्रीनसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं