Photos, Ferrari : फेरारीची स्पोर्ट्स कार, कारमध्ये काय विशेष, किंमत आणि फीचर्सही जाणून घ्या…

26 ऑगस्ट रोजी फेरारी लाँच करणार आहे. मोठा कल या कारकडे दिसून आला. या कारची लोकप्रियता आहेच शिवाय ही खरेदी करण्यायसाठी देखील लोक अधिक येतील, असं बोललं जातंय.

| Updated on: Aug 25, 2022 | 6:03 AM
प्रत्येकाच कार घेण्याचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करतो. कोणतीही कार घेताना त्याविषयी माहिती हवी. आज एका आशाच कारची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.फेरारी आपली आलिशान स्पोर्ट्स कार 296 GTB भारतात लाँच करणार आहे.

1 / 5
26 ऑगस्ट रोजी फेरारी ही कार भारतात लाँच करणार आहे. यावेळी ग्राहकांचा देखील मोठा कल या कारकडे दिसून आला.त्यामुळे ही कार लोकप्रिय होण्याची शक्यताय.

26 ऑगस्ट रोजी फेरारी ही कार भारतात लाँच करणार आहे. यावेळी ग्राहकांचा देखील मोठा कल या कारकडे दिसून आला.त्यामुळे ही कार लोकप्रिय होण्याची शक्यताय.

2 / 5
कंपनीने या स्पोर्ट्स कारमध्ये V6 हायब्रिड इंजिन दिले आहे, जे इंधनासोबतच बॅटरीवरही चालेल.यासह अनेक फीचर्स या कारमध्ये आहे.

कंपनीने या स्पोर्ट्स कारमध्ये V6 हायब्रिड इंजिन दिले आहे, जे इंधनासोबतच बॅटरीवरही चालेल.यासह अनेक फीचर्स या कारमध्ये आहे.

3 / 5
ही कार एक सौम्य हायब्रिड कार आहे, जी बॅटरी पॅकवर सुमारे 42 किमी प्रवास करतुम्हाला वेगही चांगला  मिळेल.

ही कार एक सौम्य हायब्रिड कार आहे, जी बॅटरी पॅकवर सुमारे 42 किमी प्रवास करतुम्हाला वेगही चांगला मिळेल.

4 / 5
कोणतीही गाडी किंवा कार घेताना काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काही खास गोष्टी जाणून घ्यायला हव्या.त्यामुळे आपल्याला चांगली कार मिळू शकते.

कोणतीही गाडी किंवा कार घेताना काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काही खास गोष्टी जाणून घ्यायला हव्या.त्यामुळे आपल्याला चांगली कार मिळू शकते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.