Mahindra XUU700 कारपेक्षा महागडी बाइक, असं यात आहे तरी काय? जाणून घ्या

| Updated on: Mar 11, 2023 | 6:37 PM

कावासकीनं दोन सुपरचार्ज फ्लॅगशिप नेकेड बाइक लाँच केल्या आहे. दोन्ही बाइक सिंगल मॅटेलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे शेडमध्ये उपलब्ध आहेत. या गाडीची किंमत पॉप्युलर महिंद्रा एक्सयुव्ही 700 पेक्षा जास्त आहे.

1 / 5
कावासकीने इंडियन मार्केटमध्ये 2023 Kawasaki Z H2 आणि Kawasaki Z H2 SE मॉडेलल लाँच केलं आहे.कंपनीने फ्लॅगशिप नेकेड बाइक नव्या ढंगात सादर केल्या आहेत. या बाइकची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या बाइकची किंमत महिद्र एक्सयुव्ही एसयुव्हीपेक्षा जास्त आहे. या एसयुव्हीची किंमत 13.44 ते 25.47 लाख (एक्स शोरुम) इतकी आहे. (Photo: Kawasaki)

2 / 5
जापानी टू व्हीलर कंपनीने Kawasaki Z H2 चं नवं मॉडेल 23.02 लाख (एक्स शोरुम) किमतीत लाँच केली आहे. Kawasaki Z H2 SE ची किंमत 27.22 लाख रुपये आहे. (Photo: Kawasaki)

3 / 5
कंपनीने दोन्ही बाइकच्या किमती 30,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. Z सिरीजच्या टॉप लाइन व्हर्जनमध्ये पूर्वीप्रमाणेच 998 सीसी इन-लाइन फोर-सिलेंडर, लिक्विड कूल, सुपरचार्ज केलेले इंजिन मिळेल. Z H2 ला ब्रेम्बो M4.32 फ्रंट ब्रेक कॅलिपर सारखे सर्वोत्कृष्ट हार्डवेअर असेल आणि Z H2 SE ला ब्रेम्बो स्टाइलमा फ्रंट कॅलिपर दिलं आहे.(Photo: Kawasaki)

4 / 5
बाइक्समध्ये इलेक्ट्रॉनिक क्रूझ कंट्रोल आणि थ्रॉटल व्हॉल्व्ह, रायडिंग मोड, असिस्ट आणि स्लिपर क्लच, रेडिओलॉजी अॅपद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखी वैशिष्ट्ये मिळतील. Kawasaki Z H2 2023 हे क्विकशिफ्टर, इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल सस्पेंशन, लॉन्च कंट्रोल, कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शन, ट्रॅक्शन कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. (Photo: Kawasaki)

5 / 5
दोन्ही मॉडेल्सच्या डिझाइन किंवा स्टाइलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे Z H2 आणि Z H2 SE या बिल्ट-टू-ऑर्डर मोटरसायकल आहेत. कंपनीने सांगितले की, यासाठी बुकिंग दरम्यान पूर्ण पैसे भरावे लागतील.(Photo: Kawasaki)