AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti: 35 किलोमीटरचा मायलेज देतेयं मारुतीची ही कार, किंमतही एकदम ओक्के आहे!

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या कारचे आता नावे व्हेरियंट लॉन्च झाले आहे.  नवीन व्हेरियंट लॉन्च होताच ग्राहकांची मागणी आणखी वाढली आहे. 

Maruti: 35 किलोमीटरचा मायलेज देतेयं मारुतीची ही कार, किंमतही एकदम ओक्के आहे!
मारुती Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 09, 2022 | 6:09 PM
Share

मारुती सुझुकी (Maruti Suzuki Celerio) सेलेरियोच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, त्याची विक्री वार्षिक आधारावर 1094% वाढल्याचे समोर आले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सेलेरियोच्या एकूण 53 युनिट्सची विक्री झाली होती, तर ऑगस्ट 2022 मध्ये त्याची विक्री 5,852 युनिट्सवर पोहोचली होती. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या कारचे आता नावे व्हेरियंट लॉन्च झाले आहे.  नवीन व्हेरियंट लॉन्च होताच ग्राहकांची मागणी आणखी वाढली आहे.  विक्री युनिट्सच्या बाबतीत, ते ऑगस्ट 2022 मध्ये टॉप-25 यादीत 23 व्या स्थानावर आहे.

CNG वर सर्वाधिक मायलेज देणारी कार

सध्या, कंपनी Celerio चे पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्स विकत आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारपैकी ही एक आहे.  मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Celerio CNG चा  मायलेज 35.60 km/kg CNG आहे. मारुतीच्या  अल्टोपेक्षा हा जास्त मायलेज आहे. CNG अल्टोचा मायलेज 31.59 kmpl आहे. सेलेरियोचा मायलेज पेट्रोलवरही चांगले आहे.

किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरू

Celerio पेट्रोल प्रति लिटर  24.97km  ते 26.68km  पर्यंत मायलेज देऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. Maruti Suzuki Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. मात्र, पेट्रोल व्हेरियंटची  सुरुवातीची किंमत कमी आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.25 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 7 लाख रुपये आहे. सेलेरियोमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह CNG पर्याय उपलब्ध आहे.

 वैशिष्ट्ये

पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड AMT ऑफर केले जाते, तर CNG व्हेरियंटला फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात अँड्रॉइड ऑटो/ऍपल कारप्ले सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण यांसारखी सर्व वैशिष्ट्ये मिळतात. यात पॅसिव्ह कीलेस एंट्री, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि हिल-होल्ड असिस्ट देखील मिळतात.

Follow Us
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!