नवीन कार खरेदी करताय, Maruti पासून Toyota पर्यंत ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन

भारतासह जगभरात अनेक नवीन कार्स लाँचिंगसाठी तयार आहेत. यात Maruti पासून Toyota पर्यंतच्या कार्सचा समावेश आहे. यात Hybrid Car सुद्धा आहेत.

नवीन कार खरेदी करताय, Maruti पासून Toyota पर्यंत 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन
Maruti Grand Vitara
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 12:37 PM

मुंबई: भारतासह जगभरात अनेक नवीन कार्स लाँचिंगसाठी तयार आहेत. यात Maruti पासून Toyota पर्यंतच्या कार्सचा समावेश आहे. यात Hybrid Car सुद्धा आहेत. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार्सचा Hybrid Car मध्ये समावेश होतो. यामुळे युजर्सना उत्तम मायलेज मिळेल. यात Maruti Grand Vitara पासून टोयोटा अर्बन क्रूजर कारचा समावेश आहे. या कार्सबद्दल अनेक ऑफिशियल स्पेसिफिकेशन माहिती समोर आली आहे. या कार्सचे फिचर्स, मायलेज आणि केबिन फीचर्स बद्दल जाणून घेऊया.

  1. Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुजुकी ग्रँड भारतात सप्टेंबर 2022 मध्ये लाँच होईल. अलीकडेच या कार बद्दल माहिती समोर आली. या कार मध्ये दोन पावरट्रेन असतील. एका मध्ये 1.5 लीटरचं K15c माइल्ड हायब्रिड सिस्टिम आहे. दुसऱ्या मध्ये स्ट्राँग हायब्रिडचा ऑप्शन देण्यात आला आहे. या कार मध्ये उत्तम केबिन फिचर्सही पहायला मिळतील.
  2. Toyota Urban Cruiser Hyryder: मारुती प्रमाणे टोयोटा सुद्धा आपली हायब्रिड कार लाँच करणार आहे. या कारच नाव अर्बन क्रूजर आहे. ग्रँड विटाराशी ही मिळती जुळती कार आहे. यातही इंजिनचा ऑप्शन आहे. यात माइल्ड हायब्रिड पेट्रोल आणि दुसरा 1.5 लीटर स्ट्राँग हायब्रिड इंजिनचा पर्याय आहे.
  3. Toyota Innova HyCross: टोयोटा बऱ्याच काळापासून नेक्सट जनरेशन इनोव्हा कारवर काम करत आहे. ही कंपनीची नवीन एमपीवी कार असेल. कंपनी नव्या प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करत आहे. या मध्ये नवीन इंजिनचा ऑप्शन असेल. ही हायब्रिड सिस्टिम सुद्धा असू शकते. इनोव्हा हायक्रॉस नाव असू शकतं. फ्रंट व्हील ड्राइव ऑप्शनसह लाँच होणार आहे.
  4. Toyota Land Cruiser 300: टोयोटा एका नव्या कारवर काम करत आहे. या कारच नाव ऑल न्यू लँड क्रूजर एलसी 300 असू शकतं. ही कार कंपनीने नव्या प्लॅटफॉर्म वर तयार केली आहे. या गाडीत नवीन प्रीमियम क्लाब केबिन पहायला मिळू शकते. चांगला मायलेज आणि पावरफुल स्पीडही मिळेल. 3.3 लीटर ट्विन टर्बो डीझेल इंजिनसह ही कार येईल.
  5. Maruti Suzuki YTB SUV : मारुतीने ही आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूवी कार ऑटो एक्स्पो 2020 च्या शोकेश मध्ये लाँच केली आहे. आता ही कार भारतात लाँच होणार आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयूवी कार आहे. हे मारुती बलेनोच SUV व्हर्जन असू शकतं. काही चांगले फिचर्सही या कार मध्ये पहायला मिळू शकतात. यात सनरुफही आहे.
Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.