या महिन्यात 1 कोटी LPG Gas Connection चं मोफत वितरण! योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ करा

| Updated on: Jun 09, 2021 | 6:35 PM

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेली घोषणा या महिन्यात अमलात येणार आहे.

1 / 6
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेली घोषणा या महिन्यात अमलात येणार आहे. यानुसार Pradhan Mantri Ujjwala Yojana अंतर्गत आणखी 1 कोटी मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसने या योजनेच्या पुढील टप्प्याचा आरखडाही तयार केलाय.

2 / 6
Ujjwala scheme अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत स्वयंपाक गॅस वितरीत करण्यात येत आहे. 31 जानेवारी 2021 पर्यंत या योजनेंतर्गत 83 मिलियन (8.3 कोटी) एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आलंय.

3 / 6
lpg connection

lpg connection

4 / 6
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात 1 मे 2016 रोजी झाली. या योजनेत एलपीजी कनेक्शन घेतल्यास शेगडीसह (स्टोव्ह) एकूण किंमत 3,200 रुपये असते. यामध्ये 1,600 रुपयांचं अनुदान सरकार देतं. उर्वरित 1,600 रुपये संबंधित सिलिंडर कंपनी देते. मात्र, कंपनीचे हे 1600 रुपये ग्राहकांना हप्त्यांमध्ये (EMI) भरावे लागतात.

5 / 6
एलपीजी सिलिंडरचा नवीन ब्रँड बाजारात, पाहिल्यानंतर कळेल किती शिल्लक आहे गॅस

6 / 6
उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. याशिवाय अर्जदार बीपीएल कार्डधारक ग्रामीण रहिवासी असणंही गरजेचं आहे. महिला अर्जदारांना अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खातं असायला हवं. तसेच अर्जदाराच्या घरात  आधीचं एलपीजी कनेक्शन नसायला हवं.