AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगराक योग आणणार आयुष्यात मोठं संकट, 3 राशींनी राहा सतर्क अन्यथा…

23 फेब्रुवारीनंतर अंगारक योग तयार होणार आहे. या योगामुळे तीन राशींवर संकट येण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 11, 2026 | 10:47 PM
Share
ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला उर्जा, सहसाचा ग्रह मानले जाते. तर दुसरीकडे राहूला धक्का देणारा, संभ्रम निर्माण करणारा ग्रह मानले जाते. या दोन्ही ग्रहांची जेव्हा युती होते तेव्हा तेव्हा अंगारक योग तयार होतो. याच अंगारक योगामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो तर काही राशींपुढे संकट निर्माण होऊ शकते.

1 / 5
मेष राशीसाठी मंगळ ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो. मगंळ आणि राहू ग्रहाची युती झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांची उर्जा वाढेल. तसेच एखादे काम करताना निर्णय चुकला तर नुकसानही होण्याची शक्यता आहे. उद्योग करणाऱ्यांनी जास्त नफा मिळेल म्हणून जोखीम घेऊ नये. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.

2 / 5
23 फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रहामुळे वृश्विक राशीच्या लोकांच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. संपत्ती, पैसा किंवा जुन्या मुद्द्यांमुळे भांडण वाढू शकते. त्यामुळे अशा काळात वाद घालणे टाळावे. शक्यता कमी बोलावे. वाद होत आहे असे समजताच भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या बेचैनीमुळे शांतता हवी हवीशी वाटेल.

3 / 5
अंगारक योगामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातही अनेक बदल होऊ शकतात. लग्न झालेल्या लोकांचा जोडीदार भांडू शकतो. गैरसमज निर्माण होऊ शकतो. प्रेमात संशय निर्माण होऊ शकतो. झोप बिघडू शकते. पोटाचा त्रासही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  व्यायाम, योगाकडे लक्ष द्या. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड

धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...