AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Stock Market : ट्रम्प यांची फक्त एक घोषणा.. भारतीय शेअर बाजारात आलं तुफान, सेन्सेक्स, निफ्टी सुसाट

इराण डीलच्या घोषणेनंतर क्रूड ऑइल प्राइस कोसळल्या. कच्चा तेलाच्या किंमतीत 4 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पहायला मिळाली. ब्रेंट क्रूडचे दर 83 डॉलरवर आले आहेत. यामुळे महागाई कमी व्हायला मदत मिळणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा आहे.

India Stock Market : ट्रम्प यांची फक्त एक घोषणा.. भारतीय शेअर बाजारात आलं तुफान, सेन्सेक्स, निफ्टी सुसाट
Share Market
| Updated on: Jun 15, 2026 | 10:00 AM
Share

अमेरिका-इराणमध्ये शांती कराराची डील फायनल झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुज स्ट्रेटच्या जवळची नाकाबंदी तात्काळ हटवायला मंजुरी दिली आहे. जगाच्या तेल-गॅस आवश्यकतेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा समुद्री मार्ग खुला होणार आहे. ट्रम्प यांनी घोषणा करताच जगभरातील शेअर बाजारात या घोषणेचा सकारात्मक परिणाम दिसून आला. भारतीय शेअर बाजाराने तुफान सुरुवात केली. शुक्रवारी चांगल्या उसळीनंतर शेअर बाजार बंद झाला होता. आज मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा सेन्सेक्स ओपनिंगलाच 76 हजारच्या पुढे गेला आहे. बाजार उघडताच 1100 अंकांपेक्षा जास्त उसळी पहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी इंडेक्सने सुद्धा सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल टाकलं. 330 अंकांपेक्षा जास्त ओपनिंग मिळाली.

मागच्या आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स अखेरच्या सत्रात 1695 अंकांच्या चांगल्या उसळीसह 75,527.95 लेवलवर बंद झालेला. तेच NSE Nifty 461 अंकांच्या वाढीसह 23,622.90 वर बंद झालेला. शेअर मार्केटमधल्या या सकारात्मक वातावरणामुळे बीएसई लार्ज कॅपमधील 30 कंपन्यांच्या शेअर्सनी ग्रीन झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात केली आहे. सर्वाधिक वाढ IndiGo Share (4.05%), LT Share (3.60%), Bajaj Finance Share (3.56%), Eternal Share (3.40%), Adani Ports Share (3.80%) मध्ये पहायला मिळतेय.

संकेत आधीच परदेशातून मिळाले

सेंसेक्स-निफ्टीमध्ये वाढीचे संकेत आधीच परदेशातून मिळाले होते. अमेरिका-इराण डीलच्या बातमीने अन्य आशियाई शेअर बाजारांनी दमदार सुरुवात केली. Japan Nikkei 3500 अंकापेक्षा जास्त, हाँगकाँगचा HangSeng 130 अंक, साऊथ कोरियाचा कोस्पी 430 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता. त्याशिवाय Sensex-Nifty साठी मोठा संकेत मानला जाणारा गिफ्ट निफ्टी इंडेक्स (Gift Nifty) 400 अंकांपेक्षा जास्त उसळीसह 24,000 च्या पुढे निघून गेलेला.

30 कंपन्यांच्या शेअर्सची ग्रीन झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात

मागच्या आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स अखेरच्या सत्रात 1695 अंकांच्या चांगल्या उसळीसह 75,527.95 लेवलवर बंद झालेला. तेच NSE Nifty 461 अंकांच्या वाढीसह 23,622.90 वर बंद झालेला. शेअर मार्केटमधल्या या सकारात्मक वातावरणामुळे बीएसई लार्ज कॅपमधील 30 कंपन्यांच्या शेअर्सनी ग्रीन झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात केली आहे. सर्वाधिक वाढ IndiGo Share (4.05%), LT Share (3.60%), Bajaj Finance Share (3.56%), Eternal Share (3.40%), Adani Ports Share (3.80%) मध्ये पहायला मिळतेय.

अन्य आशियाई शेअर बाजारांची दमदार सुरुवात

सेंसेक्स-निफ्टीमध्ये वाढीचे संकेत आधीच परदेशातून मिळाले होते. अमेरिका-इराण डीलच्या बातमीने अन्य आशियाई शेअर बाजारांनी दमदार सुरुवात केली. Japan Nikkei 3500 अंकापेक्षा जास्त, हाँगकाँगचा HangSeng 130 अंक, साऊथ कोरियाचा कोस्पी 430 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता. त्याशिवाय Sensex-Nifty साठी मोठा संकेत मानला जाणारा गिफ्ट निफ्टी इंडेक्स (Gift Nifty) 400 अंकांपेक्षा जास्त उसळीसह 24,000 च्या पुढे निघून गेलेला.

शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक उसळी IndiGo Share (4.05%), LT Share (3.60%), Bajaj Finance Share (3.56%), Eternal Share (3.40%), Adani Ports Share (3.80%) या शेअर्स मध्ये दिसून येतेय

Follow Us
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या