31 मार्चपर्यंत ‘ही’ कामं काहीही करून पूर्ण करा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

31 मार्च ही तारीख आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार घडतात. यामुळे हा महिना संपण्याच्या आत तुमची सगळी महत्त्वाची कामं आवरून घ्या.

31 मार्चपर्यंत ही कामं काहीही करून पूर्ण करा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान
देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक Bank of Baroda ग्राहकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत (पीएमजेजेबीवाय) दररोज दोन लाख रुपयांचा विमा देत आहे. ही एक मुदत विमा योजना आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात.
| Edited By: | Updated on: Mar 17, 2021 | 7:52 AM