AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Big Billion Days सेलची तारीख आली रे? iPhone 17 वर मिळू शकते मोठी सूट!

Flipkart या ई-कॉमर्स कंपनीकडून दरवर्षी बीग बिलियन डेज या नावाने सेल आणला जातो. या सेलमध्ये दरवर्षी अनेक वस्तुंवर दमदार डिस्काऊंट मिळते. दरम्यान, या वर्षात Flipkartचा 2026 मधील बहुप्रतिक्षित Big Billion Days सेल ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

Flipkart Big Billion Days सेलची तारीख आली रे? iPhone 17 वर मिळू शकते मोठी सूट!
FLIPKART BIG BILLION DAYSImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 4:20 PM
Share

Flipkart या ई-कॉमर्स कंपनीकडून दरवर्षी बीग बिलियन डेज या नावाने सेल आणला जातो. या सेलमध्ये दरवर्षी अनेक वस्तुंवर दमदार डिस्काऊंट मिळते. दरम्यान, या वर्षात Flipkartचा 2026 मधील बहुप्रतिक्षित Big Billion Days सेल ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. एक्स या समाजमाध्यमावर @X_Up_date या खात्यावर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टवर बीग बिलीयन डेजची संभाव्य तारीख सांगण्यात आलीय. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोनुसार Big Billion Daysची सुरुवात 9 ऑक्टोबरपासून होऊ शकते, तर Plus सदस्यांना 8 ऑक्टोबरपासून अर्ली अॅक्सेस मिळण्याची शक्यता आहे.

Axis आणि ICICI कार्डवर 10% सूट?

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटनुसार, Axis Bank आणि ICICI Bank कार्डवर पेमेंट केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.मात्र या ऑफरसाठी किमान खरेदी, कमाल डिस्काउंट आणि पात्र कार्ड्सची अंतिम माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मागील वर्षीही मिळाल्या होत्या दमदार ऑफर्स

2025 मध्ये Flipkartच्या Big Billion Days सेलला 23 सप्टेंबरपासून सुरू झाली होती. Plus व Black सदस्यांना 24 तास आधी हा सेल खुला झाला होता. त्यावेळी स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, पीसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलतींसह फ्लॅश डील्स आणि लिमिटेड-टाइम ऑफर्स देण्यात आल्या होत्या.

Plus आणि Black सदस्यांना अतिरिक्त फायदे

त्यावेळी Flipkartच्या लॉयल्टी सदस्यांना अर्ली अॅक्सेससोबत काही खास बँक ऑफर्स आणि अधिक SuperCoins मिळण्याची सुविधा देण्यात आली होती. यंदाच्या सेलमध्येही सदस्यांसाठी अशाच प्रकारचे अतिरिक्त फायदे मिळण्याची शक्यता आहे.

iPhone 17 वर ग्राहकांचे विशेष लक्ष

दरम्यान, नुकतेच अॅपल या कंपनीने आयफोन 18 ची सिरीज लॉन्च केली आहे. सोबतच आयफोन ड्यूओ हा नवा फोनही लॉन्च केला आहे. त्यामुळे यंदाच्या Big Billion Days सेलमध्ये iPhone 17 च्या किमतीकडे ग्राहकांचे विशेष लक्ष असणार आहे. iPhone 17 ची किंमत पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत वाढून सुमारे 1 लाख रुपयांच्या आसपास गेली आहे. यावेळच्या बीग बिलियन डेजमध्य आयफोन 17 वर किती सवलत मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...