AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: सोन्याने पुन्हा उडवली झोप, वीकेंड जवळ येतानाच सराफा बाजारात मोठी घडामोड; 10 ग्रॅम सोनं..

Gold Price Today 10 July 2026 Latest News Updates in Marathi : जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेली वाढ देशांतर्गत बाजारपेठेतही दिसून येत आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत दर हे स्थानिक घटकांबरोबरच जागतिक घटकांमुळेही प्रभावित होतात. आज तुमच्या शहरातील सोन्याचे आणि चांदीचे भाव किती ?

Gold Price Today: सोन्याने पुन्हा उडवली झोप, वीकेंड जवळ येतानाच सराफा बाजारात मोठी घडामोड; 10 ग्रॅम सोनं..
देशातील प्रमुख शहरांत 10 जुलैला सोन्याचे भाव किती ?
| Updated on: Jul 10, 2026 | 9:22 AM
Share

जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाल्याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. 10 जुलै रोजी सकाळी देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. मात्र, दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरणीचा कल कायम आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1,44,600 रुपये इतका झाला असून, 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,104.75 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, याआधीच्या दिवशी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 350 रुपयांची घसरण झाली होती.

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर घ्या जाणून

दिल्ली

24 कॅरेट: 1,44,600 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट: 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई आणि कोलकाता

24 कॅरेट: 1,44,450 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट: 1,32, 410 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट: 1,45,320 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट: 1,33,210 रुपये प्रति 10 ग्रॅम

पुणे आणि बेंगळुरू

24 कॅरेट: 1,44,450 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट: 1,32,410न रुपये प्रति 10 ग्रॅम

10 शहरातील सोन्याचे 22कॅरेट आणि 24कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 132560 144600
मुंबई 132410 144450
अहमदाबाद 132460 144500
चेन्नई 133210 145320
कोलकाता 132410 144450
हैदराबाद 132410 144450
जयपुर 132560 144600
भोपाळ 132460 144500
लखनऊ 132560 144600
चंदीगड 132560 144600

चांदीचे दर

चांदीच्या किमतीत मात्र घसरण सुरूच असून, 10जुलै रोजी सकाळी चांदीचा दर 2,34,900  रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर 58.96 डॉलर प्रति औंस आहे.

सोने आणि चांदीच्या किमती केवळ देशांतर्गत मागणी-पुरवठ्यावर अवलंबून नसून, जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरचा विनिमय दर, व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली यांचाही त्यावर मोठा प्रभाव पडतो.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....