स्वस्तात मिळणार गृह कर्ज, RBI ने घेतलेल्या निर्णयामुळे घर घेणाऱ्यांसाठी Good News

| Updated on: Oct 09, 2020 | 2:06 PM

RBI ने या श्रेणीमध्ये कर्ज देण्यासाठी बँकांना सूट दिली आहे. याआधी बँकांना मोठं कर्ज देण्यासाठी जास्त रक्कम बाजूला ठेवावी लागत होती.

1 / 7
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) शुक्रवारी दिलेल्या निर्णयानंतर प्रीमियम श्रेणीमध्ये घरांसाठी घेतलेलं कर्ज (Home Loan) आता स्वस्त होण्याची शक्यता आहे.

2 / 7
खरंतर, RBI ने या श्रेणीमध्ये कर्ज देण्यासाठी बँकांना सूट दिली आहे. याआधी बँकांना मोठं कर्ज देण्यासाठी जास्त रक्कम बाजूला ठेवावी लागत होती. त्यामुळेच या श्रेणीतील कर्जावर बँक जास्त व्याज वसूल करत होती.

3 / 7
Reserve Bank Of India

Reserve Bank Of India

4 / 7
RBI ने का घेतला असा निर्णय? - आर्थिक रिकव्हरीमध्ये (Economic Recovery) रिअल इस्टेट क्षेत्राचं (Real Estate Sector) महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं RBI ने शुक्रवारी म्हटलं आहे. कारण, या क्षेत्रात फक्त रोजगार मिळत नाही तर हे इतर उद्योगांशीही जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे या क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि यातील धोका कमी करण्यासाठी, 31 मार्च 2022 पर्यंत सगळ्या गृह कर्जाला (Housing Loan) कर्जाचे मूल्य (Loan To Valu) शी लिंक केलं जाणार आहे. आर्थिक धोरणांच्या बैठकीनंतर आरबीआयने याची घोषणा केली आहे.

5 / 7
तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढेच कर्ज फेडले तरी हरकत नाही. कर्जाची मूळ रक्कम कमी झाल्यास साहजिकच तुमचे व्याजही कमी होईल. त्यामुळे तुम्हाला कमी रकमेचा हप्ता भरावा लागेल. लोन फोरक्लोझरसाठी केवायएसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. लोन फोरक्लोजर करताना तुमच्या मालमत्तेची कागदपत्र बँकेकडून घ्यायया विसरु नका.

6 / 7
लोन टू व्हॅल्यूची सध्याचे नियम लागू असतील. याचा अर्थ असा की, जास्त किंमत असणाऱ्या घरांसाठी कर्ज घेणाऱ्यांना कर्जाच्या कमीत कमी 25 टक्के द्यावे लागतील. 80 लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी 20 टक्के द्यावे लागतील.

7 / 7
गृहकर्ज घेताय ? मग अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या हफ्ते आणि व्याजाची संपूर्ण माहिती