AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AXIS ची जबरदस्त योजना : 3 महिन्यांत एफडीचा डबल फायदा, 1000 रुपये महिन्याने 10 वर्षांत 27 लाखांची कमाई!

शेअर बाजारातल्या तेजीमुळे सध्या तज्ञ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. | Mutual Fund

AXIS ची जबरदस्त योजना : 3 महिन्यांत एफडीचा डबल फायदा, 1000 रुपये महिन्याने 10 वर्षांत 27 लाखांची कमाई!
मोठी कमाई करण्याची संधी
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 26, 2021 | 9:56 AM
Share

नवी दिल्ली : मागील वर्षापासून सुरू झालेल्या शेअर बाजाराची तेजी अजूनही चालू आहे. म्हणूनच सध्या तज्ञ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कोरोना साथीच्या तणावाला दूर सारुन सध्या बाजाराची परिस्थिती चांगली आहे जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपीच्या नकारात्मकतेपासून देशाचा आर्थिक विकास दर सकारात्मक असू शकेल, अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे मोठी कमाई करण्याची संधी आहे. या यादीमध्ये अ‍ॅक्सिस ब्लूचिप फंड (Axis BlueChip Fund) जास्त चांगला परतावा देत आहे. (Mutual Fund Axis BlueChip Fund Rs 1000 Sip get 27 Lakh Rupees)

काय आहे अॅक्सिसची खास स्किम?

या Axis BlueChip Fund ने तीन महिन्यांत 11 टक्के परतावा दिला आहे. 6 महिन्यांत 27 टक्के आणि 5 वर्षात 135 टक्के परतावा देण्याचा रेकॉर्ड केला आहे.

जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याला आता 1 लाख 2 हजार 717 रुपये म्हणजेच 27 टक्के परतावा मिळाला असता, 5 वर्षांत ही रक्कम वाढून 2 लाख 3 हजार 497 रुपये झाली आहे. 10 वर्षात ही रक्कम 3 लाख 9 हजार 364 रुपये झाली आहे.

अशा प्रकारे जर कोणी एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अंतर्गत दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर 10 वर्षांत एकूण गुंतवणूक 1 लाख 20000 रुपये आहे. त्याचबरोबर ही रक्कम 2 लाख 77 हजार 117 रुपयांवर गेली असती.

दीर्घ मुदत अधिक परतावा

दरमहा तुम्हाला एसआयपी पर्यायामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल. जसे तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करता त्याचप्रमाणे तुम्ही येथे पैसे गुंतवले तर तुम्हाला अधिक परतावा मिळेल. एखाद्याला पीपीएफ प्रमाणे एसआयपी सारख्या इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करावी लागेल. परंतु, जर आपण दीर्घ मुदतीकडे पाहिले तर परतावा अधिक मिळेल.

जर कुणी एसआयपीमध्ये 30 वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल आणि 15% परतावा मिळाला असेल तर एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मते, अशा गुंतवणूकदारास मॅच्युरिटीवर 4.21 कोटी रुपये अमाउंट मिळेल. परंतु यासाठी आवश्यक आहे की तुम्ही दररोज एसआयपीसाठी 200 रुपये काढा आणि मासिक 6000 रुपयांची गुंतवणूक करण्याची…

(Mutual Fund Axis BlueChip Fund Rs 1000 Sip get 27 Lakh Rupees)

हे ही वाचा :

Petrol-Diesel Price | दिलासा… सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त; तोळ्याचा भाव काय?

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान