ट्रम्प यांच्याशी संबंधित घडामोडींमुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ! आजचे राज्यातील इंधन दर जाणून घ्या
Petrol Diesel Rates Today: आज १३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर नेमके काय आहेत हे जाणून घ्या.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबत कोणताही करार करणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर, कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.यामुळे पश्चिम आशियात सुरु असलेलं युद्ध संपायला फटका बसला आहे. यामुळे तेलाचा सप्लाय सामान्य होण्याच्या आशा देखील मावळात आहेत. हा एक मोठा झटका आहे. याच दरम्यान, भारतातील तेल विपणन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी ६:०० वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशभरात दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शहरात नेमके पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत याबद्दल जाणून घ्या.
आजचे महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर
अहमदनगर – ₹112.41 (बदल: 0.00), अकोला – ₹111.78 (बदल: 0.00), अमरावती – ₹111.97 (बदल: 0.00), औरंगाबाद – ₹112.08 (बदल: 0.00), भंडारा – ₹112.81 (बदल: 0.00), बीड – ₹112.45 (बदल: 0.00), बुलढाणा – ₹112.63 (बदल: 0.00), चंद्रपूर – ₹112.58 (बदल: 0.00), धुळे – ₹112.19 (बदल: 0.00), गडचिरोली – ₹112.95 (बदल: 0.00), गोंदिया – ₹113.04 (बदल: 0.00), ग्रेटर मुंबई – ₹111.21 (बदल: 0.00), हिंगोली – ₹113.17 (बदल: 0.00), जळगाव – ₹112.57 (बदल: 0.00), जालना – ₹113.21 (बदल: 0.00), कोल्हापूर – ₹112.60 (बदल: 0.00), लातूर – ₹112.61 (बदल: 0.00), मुंबई – ₹111.21 (बदल: 0.00), नागपूर – ₹111.72 (बदल: 0.00), नांदेड – ₹113.18 (बदल: 0.00), नंदुरबार – ₹112.48 (बदल: 0.00), नाशिक – ₹112.24 (बदल: 0.00), धाराशिव – ₹112.45 (बदल: 0.00), पालघर – ₹112.04 (बदल: +0.34), परभणी – ₹113.16 (बदल: 0.00), पुणे – ₹111.90 (बदल: 0.00), रायगड – ₹111.46 (बदल: 0.00), रत्नागिरी – ₹113.17 (बदल: 0.00), सांगली – ₹112.44 (बदल: 0.00), सातारा – ₹111.88 (बदल: 0.00), सिंधुदुर्ग – ₹113.17 (बदल: 0.00), सोलापूर – ₹111.85 (बदल: 0.00), ठाणे – ₹111.31 (बदल: 0.00), वर्धा – ₹112.38 (बदल: 0.00), वाशिम – ₹112.63 (बदल: 0.00), यवतमाळ – ₹113.17 (बदल: 0.00).
आजचे महाराष्ट्रातील डिझेलचे दर
अहमदनगर – ₹99.06 (बदल: 0.00), अकोला – ₹98.48 (बदल: 0.00), अमरावती – ₹98.64 (बदल: 0.00), औरंगाबाद – ₹98.72 (बदल: 0.00), भंडारा – ₹99.47 (बदल: 0.00), बीड – ₹99.11 (बदल: 0.00), बुलढाणा – ₹99.28 (बदल: 0.00), चंद्रपूर – ₹99.26 (बदल: 0.00), धुळे – ₹98.84 (बदल: 0.00), गडचिरोली – ₹99.61 (बदल: 0.00), गोंदिया – ₹99.66 (बदल: 0.00), ग्रेटर मुंबई – ₹97.83 (बदल: 0.00), हिंगोली – ₹99.83 (बदल: 0.00), जळगाव – ₹99.20 (बदल: 0.00), जालना – ₹99.87 (बदल: 0.00), कोल्हापूर – ₹99.25 (बदल: 0.00), लातूर – ₹99.21 (बदल: 0.00), मुंबई – ₹97.83 (बदल: 0.00), नागपूर – ₹98.38 (बदल: 0.00), नांदेड – ₹99.83 (बदल: 0.00), नंदुरबार – ₹99.13 (बदल: 0.00), नाशिक – ₹98.89 (बदल: 0.00), धाराशिव – ₹99.11 (बदल: 0.00), पालघर – ₹98.66 (बदल: +0.32), परभणी – ₹99.83 (बदल: 0.00), पुणे – ₹98.55 (बदल: 0.00), रायगड – ₹98.11 (बदल: 0.00), रत्नागिरी – ₹99.83 (बदल: 0.00), सांगली – ₹99.11 (बदल: 0.00), सातारा – ₹98.53 (बदल: 0.00), सिंधुदुर्ग – ₹99.83 (बदल: 0.00), सोलापूर – ₹98.52 (बदल: 0.00), ठाणे – ₹97.97 (बदल: 0.00), वर्धा – ₹99.05 (बदल: 0.00), वाशिम – ₹99.28 (बदल: 0.00), यवतमाळ – ₹99.83 (बदल: 0.00).
तथापि, जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर लक्षणीयरीत्या कमी आहेत. पेट्रोलची जागतिक सरासरी किंमत प्रति लिटर १४५.८६ रुपये इतकी आहे, तर भारतात ती प्रति लिटर १०८.६५ रुपये आहे. डिझेलच्या बाबतीत सांगायचे तर, जागतिक सरासरी किंमत प्रति लिटर १५५.८७ रुपये आहे, तर भारतात ती प्रति लिटर ९८.१० रुपये इतकी आहे.