Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई; आज पेट्रोल-डिझेल आणि CNG च्या किमती कमी? जाणून घ्या

Petrol-Diesel latest Rate on 7 November 2026: आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात पेट्रोल-डिझेल आणि सोबतच CNG चा नेमका दर काय आहे याबद्दल जाणून घ्या. दिवाळीनिमित्ताने बाहेर पडण्याआधी हे जाणून घेणे उत्तम ठरेल.

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई; आज पेट्रोल-डिझेल आणि CNG च्या किमती कमी? जाणून घ्या
Petrol Diesel Price Today 7 November 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 07, 2026 | 7:18 AM

अमेरिका आणि इराण यांच्यातील ताण कमी होताना दिसत आहे. यामुळे गेल्या काही काळापासून कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताना दिसत आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या खाली आली आहे. आज, ७ नोव्हेंबर रोजी, ‘ब्रेंट क्रूड’ची किंमत प्रति बॅरल ९७.७६ डॉलर्स इतकी आहे. भारतसारख्या, तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे. यामुळे इंधन दर कमी होतील असं वाटतं आहे. परंतु, हे दर कमी जरी होत असले तरी हे दर अजूनही बऱ्यापैकी उच्च पातळीवर आहेत, यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर काय आहेत, ते जाणून घ्या.

आजचे तेल कंपन्यांनी दर सकाळी ६ वाजता जाहीर केले आहेत. आज नेमके पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर काय आहेत हे जाणून घेऊयात.

Loading...

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर

अहमदनगर – ₹112.41, अकोला – ₹111.78, अमरावती – ₹111.97, औरंगाबाद – ₹112.08, भंडारा – ₹112.81, बीड – ₹112.45, बुलढाणा – ₹112.63, चंद्रपूर – ₹112.58, धुळे – ₹112.19, गडचिरोली – ₹112.95, गोंदिया – ₹113.04, ग्रेटर मुंबई – ₹111.21, हिंगोली – ₹113.17, जळगाव – ₹112.57, जालना – ₹113.21, कोल्हापूर – ₹112.60, लातूर – ₹112.61, मुंबई – ₹111.21, नागपूर – ₹111.72, नांदेड – ₹113.18, नंदुरबार – ₹112.48, नाशिक – ₹112.24, उस्मानाबाद – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹111.90, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.44, सातारा – ₹111.88, सिंधुदुर्ग – ₹113.17, सोलापूर – ₹111.85, ठाणे – ₹111.31, वर्धा – ₹112.38, वाशिम – ₹112.63, यवतमाळ – ₹113.17.

महाराष्ट्रातील डिझेलचे दर

अहमदनगर – ₹99.06, अकोला – ₹98.48, अमरावती – ₹98.64, औरंगाबाद – ₹98.72, भंडारा – ₹99.47, बीड – ₹99.11, बुलढाणा – ₹99.28, चंद्रपूर – ₹99.26, धुळे – ₹98.84, गडचिरोली – ₹99.61, गोंदिया – ₹99.66, ग्रेटर मुंबई – ₹97.83, हिंगोली – ₹99.83, जळगाव – ₹99.20, जालना – ₹99.87, कोल्हापूर – ₹99.25, लातूर – ₹99.21, मुंबई – ₹97.83, नागपूर – ₹98.38, नांदेड – ₹99.83, नंदुरबार – ₹99.13, नाशिक – ₹98.89, उस्मानाबाद – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.55, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83, सांगली – ₹99.11, सातारा – ₹98.53, सिंधुदुर्ग – ₹99.83, सोलापूर – ₹98.52, ठाणे – ₹97.97, वर्धा – ₹99.05, वाशिम – ₹99.28, यवतमाळ – ₹99.83.

महाराष्ट्रातील सीएनजीचे दर

अहमदनगर – ₹105.36, अकोला – ₹110.48 (+₹2.50), अमरावती – ₹110.73 (+₹2.50), औरंगाबाद – ₹105.36, भंडारा – ₹107.43 (+₹2.00), बीड – ₹101.60, चंद्रपूर – ₹106.00 (+₹3.00), धुळे – ₹93.65, गडचिरोली – ₹107.43 (+₹2.00), गोंदिया – ₹107.43 (+₹2.00), हिंगोली – ₹110.48 (+₹2.50), जळगाव – ₹99.60, जालना – ₹99.60, कोल्हापूर – ₹96.95 (-₹4.05), लातूर – ₹94.00 (+₹6.00), मुंबई – ₹89.00 (+₹1.00), नागपूर – ₹88.90 (-₹6.00), नांदेड – ₹96.00 (+₹5.35), नंदुरबार – ₹108.09 (+₹3.00), नाशिक – ₹98.50 (+₹4.85), उस्मानाबाद – ₹94.00 (+₹8.50), पालघर – ₹85.75, परभणी – ₹90.65, पुणे – ₹100.50, रायगड – ₹99.52 (+₹2.00), रत्नागिरी – ₹94.00 (+₹6.00), सांगली – ₹105.36, सातारा – ₹105.36, सिंधुदुर्ग – ₹91.00 (+₹7.35), सोलापूर – ₹105.00 (+₹12.00), ठाणे – ₹85.75, वर्धा – ₹106.00 (+₹3.00), वाशिम – ₹110.48 (+₹2.50), यवतमाळ – ₹110.73 (+₹2.50).

(टीप: सर्व दर रुपये प्रति लिटरमध्ये आहेत. ज्या ठिकाणी बदल दिलेला नाही, तेथे दरात कोणताही बदल नाही (₹0.00).)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us