AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब! रस्त्याच्याकडेला पोत्यामध्ये होते एक कोटी रुपये, लोकांनी पाहून पोलिसांना बोलावलं आणि….

पोलिसांनी जेव्हा पोते उघडले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सगळ्यात विशेष म्हणजे हे ऐवढे पैसे मोजता मोजता सगळ्यांनाच घाम फुटला.

अबब! रस्त्याच्याकडेला पोत्यामध्ये होते एक कोटी रुपये, लोकांनी पाहून पोलिसांना बोलावलं आणि....
पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजना खूप लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) मध्ये सध्या वार्षिक आधारावर 6.8 टक्के व्याज मिळते. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे. आपण या योजनेत 5 वर्षे गुंतवणूक करू शकता.
| Edited By: | Updated on: Mar 25, 2021 | 10:15 AM
Share

One Crore Rupees Found on the Road Side : रस्त्यावरच्या कडेला एक पोते पडले होते. ही पोती नोटांनी भरलेली होती. भर रस्त्यामध्ये एवढ्या नोटा पाहिल्यानंतर नागरिकही थक्क झाले. एक नोटांनी भरलेली पोती पडलेली असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी जेव्हा पोते उघडले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सगळ्यात विशेष म्हणजे हे ऐवढे पैसे मोजता मोजता सगळ्यांनाच घाम फुटला. (tamilnadu assembly elections one crore rupees found on the road side in tamilnadu)

हे प्रकरण तमिळनाडूच्या तिरुचिराप्पल्ली (Tiruchirappalli) जिल्ह्यातील आहे. रस्त्याच्या कडेला एक पोतं पडलं आहे, यामध्ये काहीही गंभीर आणि धोकादायक गोष्ट असून शकते अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. पण घटनास्थळी जाऊन पोतं उघडताच सगळे हादरले. खरंतर, तमिळनाडूमध्ये सध्या निवडणुका होणार आहेत.

विधानसभा निवडणुका 6 एप्रिल रोजी (Tamilnadu Assembly Election 2021) होणार आहेत. त्यामुळेच निवडणूक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. नोटांची पोती जप्त केली. आता हे ऐवढे पैसे नेमके कोणाचे आहेत आणि भर रस्त्यामध्ये कोणी फेकले याचा पोलीस शोध घेत असून ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा कोणाचा डाव आहे का? याबद्दल पोलीस सध्या शोध घेत आहेत. (tamilnadu assembly elections one crore rupees found on the road side in tamilnadu)

संबंधित बातम्या – 

विमाधारकांसाठी Good News! नियम आवडले नाही तर खरेदी केलेली पॉलिसी करू शकता रद्द, वाचा सविस्तर

IRCTC ची खास ऑफर! 12 दिवसांत करा 4 धाम यात्रा, वाचा किती येणार खर्च?

Ration Card : रेशनकार्डसाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे डॉक्यूमेंट, तुम्हीही ‘असं’ करा अल्पाय

(tamilnadu assembly elections one crore rupees found on the road side in tamilnadu)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.